15 ऑगस्ट 2020 रोजी स्वातंत्र्य दिनानिमीत्त संवेदना शाळेमध्ये प्रकल्प समितीचे सहकार्यवाह डॉ. योगेश निटुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले
15 ऑगस्ट 2020 रोजी स्वातंत्र्य दिनानिमीत्त संवेदना शाळेमध्ये प्रकल्प समितीचे सहकार्यवाह डॉ. योगेश निटुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले
आज दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी स्वातंत्र्य दिनानिमीत्त संवेदना शाळेमध्ये प्रकल्प समितीचे सहकार्यवाह डॉ. योगेश निटुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. ध्वजारोहनानंतर भारत माता पुजन करण्यात आले संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, कार्यवाह श्री. सुरेश पाटील, कोषाध्यक्ष श्री. शाम भराडिया यांची प्रमुख उपस्थिती होती, प्रसंगी संवेदना प्रकल्पातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.