संवेदना शाळेतील मुलांनी जनकल्य़ाण निवासी विद्यालयातील श्री गणेश मंदिरात जाऊन दिपोत्सव साजरा केला
संवेदना शाळेतील मुलांनी जनकल्य़ाण निवासी विद्यालयातील श्री गणेश मंदिरात जाऊन दिपोत्सव साजरा केला
आज दि. 10 ऑगस्ट 2018 रोजी संवेदना शाळेतील मुलांनी जनकल्य़ाण निवासी विद्यालयातील श्री गणेश मंदिरात जाऊन दिपोत्सव साजरा केला. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, जनकल्याण निवासी विद्यालयातील कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती.