परळी येथील 18 पालकांनी संवेदना प्रकल्पास भेट दिली. प्रकल्पातील विविध थेरापि, विशेष शिक्षण, आयक्यु असेसमेंट बद्यल माहिती संगीत शिक्षक श्री योगेश्वर बुरांडे व क्लिनिकल सायकाॅलाॅजिस्ट श्री नितीन आळंदकर यांनी दिली

गुरूवार दि.23 जुन 22 रोजी परळी येथील 18 पालकांनी संवेदना प्रकल्पास भेट दिली. प्रकल्पातील विविध थेरापि, विशेष शिक्षण, आयक्यु असेसमेंट बद्यल माहिती संगीत शिक्षक श्री योगेश्वर बुरांडे व क्लिनिकल सायकाॅलाॅजिस्ट श्री नितीन आळंदकर यांनी दिली. या प्रसंगी प्रकल्प कार्यवाह श्री सुरेश पाटील यांनी पालकांना विविध योजनांचे महत्व अवगत करून देण्यात आले.