बौद्धिक दिव्यांग सशक्तीकरण संस्था, सिकिंद्राबाद बौद्धिक दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या
बौद्धिक दिव्यांग सशक्तीकरण संस्था, सिकिंद्राबाद बौद्धिक दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या
दि 22 व 23फेबु.2021 रोजी राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सशक्तीकरण संस्था, सिकिंद्राबाद(भारत सरकार) यांच्या वतीने आभासी(आंतरजाल माध्यमातुन) बौद्धिक दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या . जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र ( घरोंदा ), नदी हात्तरगा येथील प्रकल्पातील दिनेश माने याला गोपालन साठी प्रथम पारितोषिक मिळाले. तर हिराबाई गवळी व त्यांच्या ग्रुपला समूहनृत्य मध्ये द्वितीय पारितोषिक मिळाले. याबद्दल त्यांचे व त्यांच्या शिक्षकांचे हार्दिक