17 सप्टेंबर 2021 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमीत्त संवेदना प्रकल्पामध्ये शालेय समिती अध्यक्ष श्री. आण्णा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
17 सप्टेंबर 2021 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमीत्त संवेदना प्रकल्पामध्ये शालेय समिती अध्यक्ष श्री. आण्णा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
आज दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमीत्त संवेदना प्रकल्पामध्ये शालेय समिती अध्यक्ष श्री. आण्णा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच शालेय समितीचे कोषाध्यक्ष श्री. प्र मा जोशी यांच्या हस्ते भारत माता पुजन करण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती श्री. आण्णा चव्हाण यांनी दिली. प्रसंगी मुख्याध्यापिका दीपाताई पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
आज दिनांक 17सप्टेंबर2021 मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र (घरोंदा), नदी हत्तरगा ता.निलंगा येथे प्रकल्प समिती सदस्य श्री केशव तिपनबोने सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी प्रकल्पाचे पालक श्री रत्नदिपजी बोटवे(काका)जिल्हा परिषद शाळा नदी हत्तरगा चे मुख्याध्यापक श्री राजहंस सर यांनी भारतमाता पूजन केले,श्री सोनकांबळे सर,पालक श्री व सौ रांगणेकर व कर्मचारी उपस्थित होते.